Curry Leaves Benefits : केस गळणे आणि पोटाच्या तक्रारींवर रामबाण उपाय; रोज सकाळी चघळा कढीपत्त्याची ४ पाने

Anuradha Vipat

नैसर्गिक औषध

कढीपत्ता केस, पोट आणि संपूर्ण आरोग्यासाठी एक उत्कृष्ट नैसर्गिक औषध आहे.

Curry Leaves Benefits | agrowon

कढीपत्ता

कढीपत्ता नियमित खाल्ल्याने शरीरातील पचनक्रिया सुधारते आणि केसांचे आरोग्य मुळांपासून मजबूत होते.

Curry Leaves Benefits | agrowon

केस गळणे थांबवते

कढीपत्त्यामध्ये भरपूर प्रमाणात 'अँटीऑक्सिडंट्स' आणि 'अमिनो ॲसिड' असतात. यामुळे केस गळणे लगेच कमी होते.

Curry Leaves Benefits | Agrowon

अकाली पांढरे होणारे केस

यात असलेले व्हिटॅमिन बी केसांचा नैसर्गिक रंग टिकवून ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे केस अकाली पांढरे होत नाहीत.

Curry Leaves Benefits | Agrowon

अपचन आणि गॅस

कढीपत्ता पाचक एन्झाईम्स उत्तेजित करतो. यामुळे गॅस, अपचन, पोट फुगणे या समस्या दूर होतात.

Curry Leaves Benefits | Agrowon

डायरिया आणि बद्धकोष्ठता

पोट बिघडल्यास किंवा जुलाब होत असल्यास कढीपत्ता ताकात मिसळून पिण्याने लगेच आराम मिळतो.

Curry Leaves Benefits | agrowon

चयापचय क्रिया

कढीपत्त्यामधील 'महानिंबिन' नावाचे घटक शरीरातील चयापचय वाढवतात, ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.

Curry Leaves Benefits | agrowon

Methi Benefits : मधुमेह ते वजन नियंत्रण; जाणून घ्या मेथीची भाजी खाण्याचे औषधी फायदे

Methi Benefits | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...