Milk Cream For Face : चेहऱ्याला दुधाची साय लावण्याचे आश्चर्यकारक फायदे; त्वचा चमकेल काचेसारखी!

Anuradha Vipat

सोपा घरगुती उपाय

दुधाची साय म्हणजेच 'मलाई' हा त्वचेला नैसर्गिकरित्या हायड्रेट आणि मऊ करण्याचा सर्वात सोपा घरगुती उपाय आहे.

Milk Cream For Face | agrowon

योग्य पद्धत

आज आपण चेहऱ्यासाठी दुधाच्या सायीचा वापर करण्याचे सौंदर्य फायदे आणि ते लावण्याची योग्य पद्धत जाणून घेणार आहोत.

Milk Cream For Face | agrowon

त्वचेला खोलवर मॉइश्चराईज

दुधाच्या सायीमध्ये फॅटचे प्रमाण जास्त असते. यामुळे कोरडी आणि निर्जीव त्वचा लगेच मऊ आणि हायड्रेट होते.

Milk Cream For Face | Agrowon

नॅचरल ग्लो आणि चमक

सायीमध्ये असणारे लॅक्टिक ॲसिड त्वचेचा काळवंडलेपणा दूर करते आणि चेहऱ्यावरील नैसर्गिक चमक परत आणते.

Milk Cream For Face | Agrowon

काळे डाग आणि पिगमेंटेशन

चेहऱ्यावरील मुरुमांचे डाग किंवा जुने काळे डाग हलके करण्यासाठी साय खूप प्रभावी ठरते. हे त्वचेचा रंग एकसमान बनवते.

Milk Cream For Face | Agrowon

अँटी-एजिंग गुणधर्म

दुधाची साय त्वचेमधील कोलाजेनचे प्रमाण वाढवण्यास मदत करते. यामुळे चेहऱ्यावरील बारीक रेषा आणि सुरकुत्या कमी होऊन त्वचा तरुण दिसते.

Milk Cream For Face | agrowon

मृत त्वचा साफ करते

साय चेहऱ्यावरील साचलेली घाण आणि मृत पेशी सहज बाहेर काढते, ज्यामुळे पोर-क्लीन्सिंग होते.

Milk Cream For Face | agrowon

Puffy Face Remedies : सकाळी उठल्यावर चेहरा आणि डोळे सुजलेले दिसतात? 'हे' घरगुती उपाय देतील झटपट फ्रेश लूक!

Puffy Face Remedies | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...