sandeep Shirguppe
सकाळी रिकाम्या पोटी चिकू खाल्ले तर आरोग्याला अनेक फायदे होतात.
रिकाम्या पोटी चिकू खाल्ल्याने मेंदूसाठीच नाही तर पोटाच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.
चिकूचे नियमीत सेवन केल्याने रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास आणि लठ्ठपणाच्या समस्येपासून मुक्त होण्यास मदत होते.
चिकूमध्ये प्रथिने, व्हिटॅमीन सी, बी, ई, फायबर, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात.
चिकूमधील फायबर आरोग्यासाठी फायदेशीर आहे. ज्यामुळे पचनक्रिया सुधारते. पचनसंस्था निरोगी राहते.
रिकाम्या पोटी चिकू खाल्ल्याने कॅल्शियम आणि इतर पोषक तत्व मिळतात.
चिकूमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्व असतात ज्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
चिकूमध्ये कॅन्सर विरोधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. याचे सेवन केल्याने कर्करोगाचा धोका कमी होतो.