sandeep Shirguppe
कोरफड रस त्याच्या दाहक-विरोधी प्रभावांसाठी ओळखला जातो.
कोरफडचा ज्यूस प्यायल्याने वजन कमी होते तसेच पचनक्रियेवरही सकारात्मक परिणाम होतो.
कोरफड ज्यूस एक हायड्रेटिंग पेय आहे, ज्यामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटी-ऑक्सिडंट असतात.
कोरफड रस रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी देखील हे उपयुक्त आहे.
कोरफडचा रस रिकाम्या पोटी घेण्याचा प्रयत्न करा. जेवण करण्यापूर्वी किमान 30 मिनिटे कोरफडाचा रस पिऊ शकता.
कोरफड रस त्याच्या दाहक-विरोधी प्रभावांसाठी ओळखला जातो.
आयुर्वेदानुसार , कोरफडीचा रस वात, पित्त आणि कफ या तीनही दोषांना संतुलित करू शकतो.
तुम्ही लैक्सेटिव मेडिसिन घेत असाल तर कोरफडीच्या रसाचे नकारात्मक परिणाम होऊ शकतात. यावेळी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.