sandeep Shirguppe
नाचणीमध्ये असलेल्या पोषक तत्वांमुळे ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
नाचणी वजन कमी करण्यासाठी गुणकारी आहे.
नाचणीमध्ये कॅल्शियम, लोह, प्रथिने आणि फायबर मुबलक प्रमाणात आढळतात.
100 ग्रॅम नाचणीमध्ये सुमारे 8 ग्रॅम प्रथिने असतात. त्यात पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाणही जास्त असते.
नाचणीमध्ये व्हिटॅमिन ई आणि अँटिऑक्सिडंट्स देखील आढळतात.
कॅल्शियम मुबलक प्रमाणात असते. हे खाल्ल्याने हाडे आणि दात मजबूत होतात.
ऑस्टियोपोरोसिसने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी नाचणी खूप फायदेशीर आहे.
हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यासाठी नाचणीचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे.