Shani Sadesati : शनीची साडेसाती सुरू आहे? घाबरू नका, प्रभाव कमी करण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय!

Anuradha Vipat

अत्यंत प्रभावी मार्ग

शनीच्या साडेसातीमुळे जीवनात येणारे आर्थिक, मानसिक आणि शारीरिक अडथळे दूर करण्यासाठी शास्त्रामध्ये काही अत्यंत प्रभावी मार्ग सांगितले आहेत .

Shani Sadesati | agrowon

मुक्ती

हे सोपे आणि सात्विक उपाय नियमितपणे केल्यास शनिदेवाचा कोप शांत होतो आणि व्यक्तीला त्रासातून मोठी मुक्ती मिळते.

Shani Sadesati | agrowon

मोहरीच्या तेलाचा दिवा

प्रत्येक शनिवारी संध्याकाळी सूर्यास्तानंतर मारुतीच्या किंवा शनिदेवाच्या मंदिरात जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा.

Shani Sadesati | Agrowon

हनुमान चालीसा

असे मानले जाते की हनुमानाच्या भक्तांना शनी कधीही त्रास देत नाही. साडेसाती असणाऱ्यांनी रोज किंवा किमान प्रत्येक शनिवारी हनुमान चालीसा किंवा बजरंग बाण वाचावा.

Shani Sadesati | agrowon

काळ्या वस्तूंचे दान

शनिवारी गरजू आणि गरीब लोकांना काळे तीळ, काळे कपडे, चप्पल, छत्री किंवा उडदाची डाळ दान करावी.

Shani Sadesati | agrowon

शनी मंत्रांचा जप

रोज संध्याकाळी शनीच्या खालील प्रभावी मंत्राचा १०८ वेळा जप करावा.

मंत्र: ॐ प्रां प्रीं प्रों सः शनैश्चराय नमः। किंवा ॐ शं शनैश्चराय नमः।
या मंत्रोच्चारामुळे मनातील भीती दूर होते आणि मानसिक शांतता लाभते.

Shani Sadesati | agrowon

शुद्धता आणि प्रामाणिकपणा

शनी हा न्यायाचा देवता आहे. त्यामुळे साडेसातीच्या काळात खोटे बोलणे, कोणाची फसवणूक करणे, मांस-मदिरा सेवन आणि वडिलांचा किंवा ज्येष्ठांचा अनादर करणे पूर्णपणे टाळावे.

Shani Sadesati | agrowon

Watermelon Seeds Benefits : कलिंगडाच्या बिया फेकण्याची चूक करू नका! हे आश्चर्यकारक फायदे वाचून थक्क व्हाल.

Watermelon Seeds Benefits | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...