Remove Blackheads : नाकावरील ब्लॅकहेड्स एका रात्रीत गायब; करा 'हे' ५ सोपे घरगुती उपाय!

Anuradha Vipat

चेहऱ्याचे सौंदर्य

नाकावर आणि चेहऱ्यावर येणारे ब्लॅकहेड्स चेहऱ्याचे सौंदर्य कमी करतात.

Remove Blackheads | agrowon

तेलकट त्वचा

त्वचा तेलकट असल्यामुळे आणि छिद्रांमध्ये धूळ-माती साचल्यामुळे ब्लॅकहेड्स तयार होतात.

Remove Blackheads | Agrowon

मध आणि साखर

साखर आणि मध दोन्ही एकत्र करून ब्लॅकहेड्स असलेल्या भागावर ५ मिनिटे हलक्या हाताने मसाज करा. नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.

Remove Blackheads | agrowon

ओट्स आणि दही फेस पॅक

ओट्स आणि दह्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट नाकावर किंवा संपूर्ण चेहऱ्यावर लावा. १५ मिनिटांनी सुकल्यावर हलक्या हाताने चोळून काढा.

Remove Blackheads | Agrowon

अंड्याचा पांढरा भाग

अंड्याचा पांढरा भाग नाकावर लावा, त्यावर टिश्यू पेपर चिकटवा. त्यावर पुन्हा अंड्याचा थर लावा.

Remove Blackheads | Agrowon

लिंबाचा रस आणि दालचिनी

दालचिनी पावडर आणि लिंबाचा रस दोन्ही एकत्र करून पेस्ट बनवा. फक्त ब्लॅकहेड्स असलेल्या जागेवर लावा आणि १०-१५ मिनिटांनी धुवून टाका.

Remove Blackheads | agrowon

बेकिंग सोडा आणि पाणी

बेकिंग सोडा आणि थोडे पाणी पेस्ट तयार करून नाकावर लावा. ५ मिनिटे सुकू द्या आणि नंतर बोटांनी गोलाकार फिरवत मसाज करून धुवा.

Remove Blackheads | agrowon

Weight Loss Mistakes : मेहनत करूनही वजन घटत नाही? तुमच्या वजनाचा काटा अडकण्यामागची ५ मुख्य कारणे

Weight Loss Mistakes | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...