Sensitive Skin Care : संवेदनशील त्वचा अधिक खराब करू शकतात तुमच्या 'ह्या' ५ चुका!

Anuradha Vipat

अतिशय नाजूक

संवेदनशील त्वचा अतिशय नाजूक असते. त्यामुळे चुकीच्या प्रॉडक्ट्सचा वापर किंवा चुकीच्या सवयींमुळे त्वचेवर लालसरपणा, खाज, पुरळ किंवा जळजळ होऊ शकते.

Sensitive Skin Care | agrowon

'एक्सफोलिएशन' किंवा स्क्रब

संवेदनशील त्वचेवर कडक दाणे असलेले स्क्रब वापरणे ही सर्वात मोठी चूक आहे. यामुळे त्वचेच्या वरच्या संरक्षक थराला इजा पोहोचते.

Sensitive Skin Care | agrowon

सुगंधी आणि अल्कोहोलयुक्त प्रॉडक्ट्स

परफ्युम, कृत्रिम सुगंध किंवा अल्कोहोल असलेल्या क्रीम आणि फेसवॉशमुळे संवेदनशील त्वचेची जळजळ होते. यामुळे ॲलर्जीचा धोका वाढतो.

Sensitive Skin Care | agrowon

'पॅच टेस्ट'

कोणतेही नवीन मॉइश्चरायझर, सिरम किंवा मेकअप प्रॉडक्ट थेट चेहऱ्यावर लावल्याने मोठी ॲलर्जी येऊ शकते.

Sensitive Skin Care | agrowon

स्किनकेअर प्रॉडक्ट्स

एकाच वेळी व्हिटॅमिन-सी, रेटिनॉल, आणि वेगवेगळे ॲसिड्स चेहऱ्यावर लावल्याने संवेदनशील त्वचा अधिक खराब होते.

Sensitive Skin Care | agrowon

सनस्क्रीन

उन्हामुळे संवेदनशील त्वचा लगेच लाल पडते. तसेच, काही रासायनिक सनस्क्रीन संवेदनशील त्वचेला सूट होत नाहीत.

Sensitive Skin Care | Agrowon

'मिनरल सनस्क्रीन'

संवेदनशील त्वचेसाठी रासायनिक ऐवजी 'मिनरल सनस्क्रीन' ज्यामध्ये झिंक ऑक्साईड असते, ते वापरणे अधिक सुरक्षित ठरते.

Sensitive Skin Care | Agrowon

Increase Stamina In Women : महिलांनो! दिवसभर काम करून थकवा जाणवतो? आजच आहारात सुरू करा 'हे' सुपरफूड्स

Increase Stamina In Women | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...