Fast Food Cooking Tips : फास्ट फूड हॉटेलसारखं क्रिस्पी आणि टेस्टी बनवायचंय? मग स्वयंपाकात 'या' चुका करणे आजच थांबवा

Anuradha Vipat

फास्ट फूड

घरच्या घरी कॅफे किंवा रेस्टॉरंटसारखे फास्ट फूड बनवण्याचा आनंद काही वेगळाच असतो.

Fast Food Cooking Tips | agrowon

चव, रंग

अनेकदा भरपूर प्रयत्न करूनही हॉटेलसारखी चव, रंग किंवा कुरकुरीतपणा येत नाही.

Fast Food Cooking Tips | Agrowon

लोखंडी कढईचा वापर

चायनीज बनवताना नेहमी लोखंडी कढईचा वापर करा आणि गॅसची आच सुरुवातीपासून शेवटपर्यंत हाय फ्लेमवर ठेवा.

Fast Food Cooking Tips | Agrowon

सॉसेसचा समतोल

फास्ट फूडमध्ये सॉसेसचा समतोल असणे खूप महत्त्वाचे आहे. सोया सॉस वापरताना काळजी घ्या, कारण त्यात आधीच मिठाचे प्रमाण जास्त असते.

Fast Food Cooking Tips | Agrowon

गडबड

भाज्या कढईत टाकण्यापूर्वीच सर्व सॉस एका वाटीत एकत्र करून ठेवा, जेणेकरून हाय फ्लेमवर स्वयंपाक करताना गडबड होणार नाही.

Fast Food Cooking Tips | Agrowon

मैद्याच्या किंवा कॉर्नफ्लॉवरच्या बॅटर

मैदा आणि कॉर्नफ्लॉवरचे प्रमाण नेहमी २:१ ठेवा . मिश्रण जास्त घट्ट किंवा जास्त पातळ असू नये. कोटिंग हलके असावे जेणेकरून आतला मुख्य पदार्थ नीट शिजेल.

Fast Food Cooking Tips | agrowon

साध्या पांढऱ्या पावाचा चुकीचा वापर

बर्गर बनवताना पावाचे दोन भाग करून त्याच्या आतील बाजूला आधी थोडे तूप किंवा बटर लावून तव्यावर चांगले शेकून घ्या.

Fast Food Cooking Tips | agrowon

Diwali Kurtas For Men : दिवाळी पाडवा आणि भाऊबीजला दिसा एकदम हँडसम; पुरुषांसाठी ट्रेंडी कुर्ता डिझाइन्स

Diwali Kurtas For Men | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...