Antioxidant Rich Food : कायम तरुण राहण्यासाठी सर्वोत्तम अँटी-ऑक्सिडंटयुक्त पदार्थ!

Anuradha Vipat

अत्यंत महत्त्वाचे

त्वचा आणि शरीराला दीर्घकाळ तरुण आणि निरोगी ठेवण्यासाठी अँटी-ऑक्सिडंट्स अत्यंत महत्त्वाचे असतात.

Antioxidant Rich Food | Agrowon

फ्री-रेडिकल्स

हे शरीरातील फ्री-रेडिकल्स नष्ट करून वाढत्या वयाची लक्षणे उदा. सुरकुत्या, त्वचेचा सैलपणा संथ करतात.

Antioxidant Rich Food | agrowon

बेरीज

बेरीजमध्ये अँथॉसायनिन आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते.हे त्वचेतील कोलाजेन वाढवून त्वचा घट्ट ठेवतात आणि चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करतात.

Antioxidant Rich Food | agrowon

ग्रीन टी

ग्रीन टी मध्ये इपिगॅलोकॅटेचिन गॅलेट नावाचे शक्तिशाली अँटी-ऑक्सिडंट असते. हे त्वचेच्या पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करते आणि शरीरातील हानिकारक टॉक्सिन्स बाहेर काढून नैसर्गिक ग्लो आणते.

Antioxidant Rich Food | Agrowon

बदाम आणि अक्रोड

यामध्ये व्हिटॅमिन ई आणि ओमेगा-३ फॅटी ॲसिड मुबलक प्रमाणात आढळतात. व्हिटॅमिन ई हे त्वचेला सूर्याच्या हानिकारक अतिनील किरणांपासून वाचवते.

Antioxidant Rich Food | Agrowon

पालेभाज्या

पालकामध्ये ल्युटीन, झेक्सॅन्थिन आणि व्हिटॅमिन ए, सी, के असतात. हे अँटी-ऑक्सिडंट्स त्वचा आणि डोळ्यांचे आरोग्य सुधारतात.

Antioxidant Rich Food | Agrowon

डार्क चॉकलेट

डार्क चॉकलेटमध्ये फ्लेव्होनॉइड्स भरपूर असतात.हे त्वचेमधील रक्ताभिसरण सुधारतात, ज्यामुळे त्वचेला योग्य पोषण मिळते आणि चेहरा सतेज दिसतो.

Antioxidant Rich Food | agrowon

Taro Leaves Benefits : अळूच्या वड्या तर नेहमीच खाता, पण या पानांचे हे आरोग्यदायी फायदे माहीत आहेत का?

Taro Leaves Benefits | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...