sandeep Shirguppe
बदाम हे आरोग्यासाठी सर्वात पोषक आणि उत्तम आहार आहे.
बदामामधील मोनोसॅच्युरेटेड फॅट्स भूकेवर नियंत्रण आणतात. आपल्याला वारंवार भूक लागत नाही.
हृदय आणि मेंदूच्या निरोगी आरोग्यासाठी नियमितपणे बदामाचे सेवन करावे.
बदामामुळे ट्रायग्लिसराइडचा स्तर देखील कमी होण्यात मदत मिळते. मधुमेहींसाठी बदाम हा उत्तम पर्याय आहे.
डाएटमध्ये बदामाचा समावेश केला तर मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारांसह आजार दूर राहण्यास मदत होते.
बदामामध्ये ॲण्टी ऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे कॅन्सर होण्याचा धोका कमी होतो.
बदामामध्ये फायबर, व्हिटॅमिन ई, ओमेगा ३, ओमेगा ६, मॅग्नॅशियम, कॅल्शियम, लोह, पोटॅशियम, झिंक हे घटक असतात.