sandeep Shirguppe
सूर्यफुलाचे तेल आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते.
प्रोटीन, फायबर, कार्बोहाइड्रेट, आयरन आणि सोडियम उपलब्ध असते.
सूर्यफुलाच्या तेलाच्या नियमित सेवनाने हृदयविकाराचा धोका कमी होतो.
सूर्यफुलांना आयुर्वेदातही यांना अतिशय महत्त्वाचा दर्जा दिला गेला आहे. यात अनेक पोषक घटक असतात.
सूर्यफूल तेलाच्या मदतीने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. या तेलामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी आढळून येते.
सूर्यफूल तेलाच्या नियमित सेवनाने तुम्ही सर्दी, खोकला आणि इतर मोसमी आजारांपासून दूर राहू शकतात.
सूर्यफुलाच्या तेलाचे नियमित सेवन केल्याने हृदय दीर्घकाळ निरोगी राहू शकते.
सूर्यफूल तेलामध्ये ॲलिक ॲसिड आढळून येते, जे हृदयाची काळजी घेण्यास मदत करते.