Turmeric Beauty Benefits : त्वचा उजळण्यासाठी हळद आहे वरदान, जाणून घ्या 'हे' ५ अद्भूत फायदे

Anuradha Vipat

समस्या

हळद शतकानुशतके त्वचेचे सौंदर्य वाढवण्यासाठी आणि विविध समस्या दूर करण्यासाठी वापरली जात आहे.

Turmeric Beauty Benefits | Agrowon

गुणधर्म

हळदीमध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-इन्फ्लेमेटरी आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात.

Turmeric Beauty Benefits | Agrowon

पिंपल्स आणि डाग

हळद आणि मध एकत्र करून पिंपल्सवर लावल्याने सूज कमी होते आणि डाग पुसट होतात.

Turmeric Beauty Benefits | Agrowon

त्वचेवर नैसर्गिक चमक

हळद, बेसन आणि दूध एकत्र करून तयार केलेला फेस पॅक लावल्याने चेहरा तजेलदार दिसतो.

Turmeric Beauty Benefits | Agrowon

टॅनिंग आणि पिगमेंटेशन

हळदीमध्ये लिंबाचा रस किंवा दह्याचे काही थेंब मिसळून लावल्याने टॅनिंग वेगाने कमी होते.

Turmeric Beauty Benefits | agrowon

डार्क सर्कल्स

हळद आणि ताजे ताक किंवा कोरफडीचा गर एकत्र करून डोळ्यांखाली हलक्या हाताने लावा आणि १० मिनिटांनी धुवून टाका.

Turmeric Beauty Benefits | agrowon

वृद्धत्वाची लक्षणे

हळद आणि बदामाचे तेल एकत्र करून चेहऱ्याला मसाज केल्याने त्वचा घट्ट आणि तरुण राहते.

Turmeric Beauty Benefits | agrowon

Horoscope 4 August 2026 : 'या' राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस करिअर आणि धनलाभाच्या दृष्टीने ठरेल अत्यंत भाग्यवान

Horoscope 4 August 2026 | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...