Anuradha Vipat
आजचा दिवस ऊर्जेने भरलेला असेल. नोकरीत नवीन जबाबदारी मिळू शकते.
आर्थिक लाभ होण्याचे संकेत आहेत. रखडलेली कामे मार्गी लागतील.
व्यवसायात प्रगती होईल. नवीन गुंतवणुकीसाठी आजचा दिवस उत्तम आहे.
मानसिक तणाव जाणवू शकतो. कामाच्या ठिकाणी वादविवाद टाळा.
समाजात मान-सन्मान वाढेल. नशिबाची पूर्ण साथ मिळेल.
आरोग्यात सुधारणा होईल. प्रवास करताना मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या.
जोडीदाराच्या सल्ल्याने घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. धनलाभाचे योग आहेत.
आज खर्चाचे प्रमाण वाढू शकते. विरोधकांपासून सावध राहा.
रखडलेली सरकारी कामे पूर्ण होतील. नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे.
आरोग्याबाबत काळजी घेणे आवश्यक आहे. कामाचा ताण वाढेल
प्रेमसंबंधांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. नवीन व्यवसायाची कल्पना सुचू शकते.
मालमत्ता किंवा वाहनाशी संबंधित व्यवहारात यश मिळेल. जुन्या मित्रांच्या भेटीमुळे मन प्रसन्न होईल.