Horoscope 28 November 2026 : नोकरीत प्रगती आणि रखडलेले पैसे परत मिळण्याचे योग; वाचा तुमच्या राशीत आज काय लिहिले आहे?

Anuradha Vipat

मेष

रखडलेली आणि प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. आर्थिक व्यवहारात मात्र सावधगिरी बाळगा.

Horoscope 28 November 2026 | agrowon

वृषभ

नातेवाईकांच्या भेटीगाठी व धार्मिक कार्याचे योग आहेत. अचानक वाढणाऱ्या खर्चांवर नियंत्रण ठेवा.

Horoscope 28 November 2026 | agrowon

मिथुन

व्यवसायाची उलाढाल वाढेल व जुनी येणी वसूल होतील. मित्र व कुटुंबीयांचे सहकार्य लाभेल.

Horoscope 28 November 2026 | agrowon

कर्क

रखडलेली कामे मार्गी लागतील आणि जबाबदारी वाढेल. जोडीदाराशी मधुर संबंध राहतील.

Horoscope 28 November 2026 | agrowon

सिंह

कामाच्या ठिकाणी कार्यक्षमतेत वाढ होईल व महत्त्वाची कामे पूर्ण होतील. गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

Horoscope 28 November 2026 | agrowon

कन्या

नियोजनबद्ध कामामुळे मोठा फायदा होईल आणि वरिष्ठांचा विश्वास संपादन कराल.

Horoscope 28 November 2026 | agrowon

तूळ

धनलाभाचे योग असून अपेक्षित पैसे हाती येतील. सामाजिक क्षेत्रात सक्रिय रहाल.

Horoscope 28 November 2026 | agrowon

वृश्चिक

गुरुकृपा व कुटुंबीयांचे सहकार्य लाभेल. तीर्थयात्रा किंवा पर्यटनाचे योग येतील.

Horoscope 28 November 2026 | agrowon

धनु

भाग्याची चांगली साथ मिळेल आणि रखडलेले पैसे परत मिळतील. आरोग्याची विशेष काळजी घ्या.

Horoscope 28 November 2026 | agrowon

मकर

कामाच्या ठिकाणी कौतुक होईल व नवीन आर्थिक संधी उपलब्ध होतील.

Horoscope 28 November 2026 | agrowon

कुंभ

व्यावसायिक प्रगतीचे संकेत असून नवीन संकल्प कराल. कामाचा ताण जाणवला तरी सहकारी व वडिलांचे सहकार्य लाभेल.

Horoscope 28 November 2026 | agrowon

मीन

मुलांच्या यशामुळे आनंद राहील आणि कौटुंबिक वातावरण आनंदी असेल. आर्थिक लाभाची शक्यता आहे

Horoscope 28 November 2026 | agrowon

Winter Ear Care : हिवाळ्यात थंडीमुळे कान दुखतायत ? त्वरित आरामासाठी करा 'हे' सुरक्षित घरगुती उपाय!

Winter Ear Care | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...