Horoscope 25 August 2026 : आज अत्यंत शुभ संयोग जुळून आला आहे

Anuradha Vipat

मेष

हुशारीच्या जोरावर नोकरी व व्यवसायात मोठा लाभ आणि रखडलेले प्रोजेक्ट्स वेळेत पूर्ण होतील.

Horoscope 25 August 2026 | agrowon

वृषभ

तरुणांना इच्छित जोडीदार मिळल्याने किंवा नवीन नोकरीचे प्रयत्न यशस्वी झाल्याने आनंद होईल.

Horoscope 25 August 2026 | agrowon

मिथुन

कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल, पण वादविवाद पूर्णपणे टाळा.

Horoscope 25 August 2026 | agrowon

कर्क

वैवाहिक जीवनात जोडीदारासोबत उत्तम सुसंवाद राहील.कामाच्या ठिकाणी विरोधक त्रास देण्याचा प्रयत्न करतील.

Horoscope 25 August 2026 | agrowon

सिंह

करमणूक किंवा मनोरंजनाकडे कल राहील, ज्यामुळे खर्च वाढेल. आज हनुमान चालिसाचे पठण करणे फायदेशीर ठरेल.

Horoscope 25 August 2026 | agrowon

कन्या

घरातील रखडलेली जुनी कामे सहजपणे मार्गी लागतील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचा सल्ला महत्त्वाचा ठरेल.

Horoscope 25 August 2026 | agrowon

तूळ

नवीन कामातील किंवा व्यवसायातील गुंतवणूक आज लाभदायक ठरेल.

Horoscope 25 August 2026 | agrowon

वृश्चिक

कामाच्या ठिकाणी नवीन विचारांना चालना मिळेल आणि तुम्ही जिद्दीने कार्यरत राहाल.

Horoscope 25 August 2026 | agrowon

धनु

जुनी व्यावसायिक येणी किंवा अडकलेले पैसे परत मिळतील. आध्यात्मिक कामांमध्ये तुमची रुची वाढताना दिसेल.

Horoscope 25 August 2026 | agrowon

मकर

मनात नवीन उत्साह आणि उमेद वाढेल, ज्यामुळे कामाची गती सुधारेल.

Horoscope 25 August 2026 | agrowon

कुंभ

कार्यक्षेत्रात नवीन जबाबदाऱ्या वाढतील, त्यामुळे कामात गाफील राहू नका. मुलांकडून एखादी खूप चांगली बातमी समजण्याची शक्यता आहे.

Horoscope 25 August 2026 | agrowon

मीन

एखाद्या स्पर्धा किंवा परीक्षेच्या तयारीत यश मिळण्याचे संकेत आहेत. प्रेमसंबंधात किंवा कौटुंबिक वादात आज संयम बाळगणे गरजेचे आहे.

Horoscope 25 August 2026 | agrowon

Rakhi Gifts : लग्न झालेल्या बहिणीला द्या 'हे' खास गिफ्ट; चेहऱ्यावर येईल गोड हसू आणि होईल पैशांची बचत!

Rakhi Gifts | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...