PM Kisan Nidhi : पीएम किसानचा १७ वा हफ्ता आला; मात्र 'हे' शेतकरी राहणार वंचित

Aslam Abdul Shanedivan

पीएम किसान सन्मान निधी

पीएम किसान सन्मान निधीचा १७ वा हफ्ता (ता.१८) शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला

PM Kisan Nidhi | Agrowon

१७ वा हफ्ता

पंतप्रधान नरेंद्र मोदी १८ जून रोजी वाराणसी येथून ९.२६ कोटी लाभार्थी शेतकऱ्याच्या खात्यावर १७ वा हफ्ता जारी केला

PM Kisan Nidhi | Agrowon

२ हजार रुपयांचे लाभ

मात्र अनेक शेतकरी २ हजार रुपयांच्या लाभापासून वंचित राहणार आहेत.

PM Kisan Nidhi | Agrowon

केवायसी

याचे कारण अद्यापही शेतकऱ्यांनी केवायसी पूर्ण केली नसल्याने अशा शेतकऱ्यांना २ हजार रुपये मिळणार नाहीत.

PM Kisan Nidhi | Agrowon

कोणती चूक

केवायसी झाली असतानाही पत्ता किंवा बँक खात्याबाबत चुकीची नोंद, एनपीसीआयमध्ये आधार जोडणी झाली नसेल तर हफ्ता अडकू शकतो

PM Kisan Nidhi | Agrowon

भूमी अभिलेख नोंद

भूमी अभिलेख नोंद अद्ययावत नसलेले शेतकरी या लाभापासून वंचित राहू शकतात

PM Kisan Nidhi | Agrowon

कसे कराल अप्लाय?

देशभरातील कॉमन सर्व्हिस सेंटरवरून ई-केवायसी करता येते. तसेच फेस ऑथेंटिकेशनच्या मदतीने ई-केवायसी करू शकता

PM Kisan Nidhi | Agrowon

PM Kisan Scheme : 'पीएम किसान'चा १७ वा हप्ता आज होणार जमा ; अशी करा इ-केवायसी