PM Kisan Installment : पीएम किसानचा १५ वा हफ्ता दिवाळीला मिळणार?, असे करा बँक खाते अपडेट

sandeep Shirguppe

PM Kisan Scheme

पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपये दिले जातात.

PM Kisan Installment | agrowon

PM Kisan Farmer

ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर ४ महिन्यांच्या अंतराने प्रत्येकी २ हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये पाठवली जाते.

PM Kisan Installment | agrowon

१५ वा हफ्ता

ही योजना सुरू केल्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यात १४ हप्ते जारी करण्यात आले आहेत. सरकारने १५ व्या हप्त्यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे.

PM Kisan Installment | agrowon

दिवाळीत मिळण्याची शक्यता

नोव्हेंबर महिन्यात दिवाळीचा सण असल्याने १५ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवला जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

PM Kisan Installment | agrowon

बँक खाते बदलायचे

पीएम किसानच्या योजनेसाठी नोंदणी करताना दिलेले बँक खाते बदलायचे असेल तर ही प्रक्रिया अतिशय सोपी आहे. पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जा.

PM Kisan Installment | agrowon

किसान कॉर्नर

"किसान कॉर्नर" पर्यायावर क्लिक करा आणि ड्रॉप-डाउन मेन्यूमधून "आधार रेकॉर्ड संपादित करा.

PM Kisan Installment | agrowon

आधार क्रमांक महत्वाचा

यातील पर्याय निवडा. तुमचा आधार क्रमांक टाका आणि “डेटा मिळवा” बटणावर क्लिक करा.

PM Kisan Installment | agrowon

एडिट बटणावर क्लिक

तुमचा तपशील स्क्रीनवर दिसेल. त्यानंतर सर्व माहिती तपासा आणि "एडिट" बटणावर क्लिक करा. तुमचे बँक खाते तपशील अपडेट करा आणि "सेव्ह" बटणावर क्लिक करा.

PM Kisan Installment | agrowon

ओटीपी महत्वाचा

यानंतर तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक ओटीपी मिळेल. OTP प्रविष्ट करा आणि "सबमिट" बटणावर क्लिक करा.

PM Kisan Installment | agrowon

पीएम किसान डेटाबेस

यानंतर तुमचे बँक खाते तपशील पीएम किसान योजना डेटाबेसमध्ये अपडेट केले जातील.

PM Kisan Installment | agrowon
grapes farming | agrowon
आणखी पाहा...