Chhatrapati Shivaji Maharaj Terminus : व्हीटीवरून सीएसएमटी झालेल्या सीएसटीचा इतिहास!

Aslam Abdul Shanedivan

मुंबई

मुंबई एक स्वप्ननगरी असून येथे अनेक गोष्टी इतिहासाच्या साक्षीदार आहेत. ज्या पाहण्यासाठी जगभरातून लोक येथे येतात.

Chhatrapati Shivaji Maharaj Terminus | Agrowon

व्हिक्टोरिया टर्मिनल

अशीच एक इमारत म्हणजे मुंबईतील व्हिक्टोरिया टर्मिनल. जी आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल म्हणून ओळखले जाते. जे मुंबईच्या अभिमानाचे आणि वैभवाचे प्रतीक आहे

Chhatrapati Shivaji Maharaj Terminus | Agrowon

जागतिक वारसा स्थळ

सुमारे २० वर्षांपूर्वी युनेस्कोने याला जागतिक वारसा स्थळ घोषित केले. जे १३६ वर्षांपूर्वी २० जून १८८० रोजी लोकांसाठी खुले करण्यात आले. आ

Chhatrapati Shivaji Maharaj Terminus | Agrowon

ब्रिटिश आर्किटेक्ट

जगातील सर्वात सुंदर टर्मिनसमध्ये समाविष्ट असलेल्या व्हिक्टोरिया टर्मिनसची रचना ब्रिटिश आर्किटेक्ट एफडब्ल्यू स्टीव्हन्स यांनी केली.

Chhatrapati Shivaji Maharaj Terminus | Agrowon

दहा वर्षांतच वापरात

जी २.८५ हेक्टर क्षेत्रावर असून याचे बांधकाम २० जून १८७८ मध्ये सुरू झाले आणि दहा वर्षांनी ते २० जून १८८८ रोजी लोकांसाठी खुले झाले.

Chhatrapati Shivaji Maharaj Terminus | Agrowon

सर्वात महागडी आणि सुंदर इमारत

या इमारतीच्या बांधकामासाठी सुमारे १६ लाख, १३ हजार ८६३ रुपये खर्च झाला असून त्या काळातील सर्वात महागडी आणि सर्वात सुंदर इमारत मानली जाते

Chhatrapati Shivaji Maharaj Terminus | Agrowon

बाळासाहेब ठाकरे

१६ एप्रिल १८५३ साली येथून पहिली रेल्वे बोरी बंदर (मुंबई) ते ठाणे (सुमारे ३४ किमी) दुपारी ३.३५ वाजता धावली. तर बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या आंदोलनानंतर व्हिक्टोरिया टर्मिनसचे नाव बदलून छत्रपती शिवाजी टर्मिनल करण्यात आले.

Chhatrapati Shivaji Maharaj Terminus | Agrowon

Agriculture Technology : पिकांच्या वाढीसाठी लागणाऱ्या जिवाणू संवर्धक वापरताना अशी घ्या काळजी