Aslam Abdul Shanedivan
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२३ मध्ये लेक लाडकी योजना सुरू केली.
ही योजना गरिब कुटुंबातील मुलींच्या सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आली आहे.
या योजनेतून राज्य सरकार मुलीच्या जन्मापासून ते ती १८ वर्षांची होईपर्यंत आर्थिक मदत करते
'लेक लाडकी' योजना ही राज्यातील पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारकांसाठी आहे
ज्यात मुलीच्या जन्मावेळी ५००० रुपये यानंतर तीन टप्या टप्याने एकूण २५००० मिळतात. तर ती १८ वर्षांची झाली की ७५००० रूपये मिळतात
मुलगीच्या जन्मनंतर ५००० रुपये, ती पहिलीत गेल्यावर ६००० रुपये आणि सहावीत गेल्यावर ७००० रुपये दिले जाणार
तिच मुलगी अकरावीत गेल्यावर तिला ८००० रुपये देणार असून ती १८ वर्षांची झाल्यावर तिला ७५००० रूपये राज्य सरकार देणार