Onion Harvesting : तळपत्या उन्हातही कांदा काढणी ; बचावासाठी सनकोट, टोप्यांचा आधार

Mahesh Gaikwad

उन्हाळ कांदा

यंदा कमी पाऊसमान असल्याने अनेक भागात शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील उन्हाळ कांद्याच्या लागवडी केल्या आहेत.

Onion Cultivation | Agrowon

कांदा काढणी

लागवड केलेला हा कांदा आता काढणीसाठी आला आहे.

Onion Cultivation | Agrowon

उन्हाचा तडाखा

अशातच उन्हाचा तडाखाही वाढला आहे.

Onion Harvesting | Mukund Pingale

रणरणत्या उन्हात

रणरणत्या उन्हातही शेतकऱ्यांची कांदा काढणीची लगबग सुरू आहे.

Onion Harvesting | Mukund Pingale

उन्हापासून संरक्षण

उन्हापासून संरक्षणासाठी महिला मजूर सनकोट, टोप्या घालून कांदा काढणी करत आहेत.

Onion Harvesting | Mukund Pingale

शेतात कामाची लगबग

आग ओकणाऱ्या उन्हातही हंगामी कामे पूर्ण करण्यासाठी सध्या शेतशिवारांमध्ये शेतकऱ्यांची लगबग दिसून येत आहे.

Onion Harvesting | Mukund Pingale