Period Symptoms : पिरिअड्स येणार हे कसं कळतं? 'या' लक्षणांवरून ओळखा तुमची पाळीची तारीख जवळ आलीये!

Anuradha Vipat

हार्मोनल बदल

मासिक पाळी येण्यापूर्वी शरीरात अनेक हार्मोनल बदल होतात.

Period Symptoms | agrowon

लक्षणे

या बदलांमुळे शरीरात आणि स्वभावात काही लक्षणे दिसू लागतात. या लक्षणांना वैद्यकीय भाषेत PMS असे म्हणतात.

Period Symptoms | Agrowon

स्तनांमध्ये जडपणा आणि वेदना

हार्मोन्सच्या बदलांमुळे स्तन सुजल्यासारखे वाटतात किंवा त्यांना स्पर्श केल्यावर वेदना होतात.

Period Symptoms | agrowon

पोट फुगणे आणि गॅस होणे

पचनक्रिया मंदावते आणि पोट फुगल्यासारखे वाटते.

Period Symptoms | Agrowon

पिंपल्स किंवा पुरळ येणे

चेहऱ्यावर, विशेषतः हनुवटीवर आणि गालांवर अचानक पिंपल्स येऊ लागतात.

Period Symptoms | agrowon

थकवा आणि डोकेदुखी

शरीरात ऊर्जा कमी जाणवते आणि विनाकारण डोके दुखू शकते.

Period Symptoms | Agrowon

मूड

अचानक राग येणे, चिडचिड होणे किंवा कारणाशिवाय रडू येणे.

Period Symptoms | agrowon

Success Secrets : काम फत्ते होईपर्यंत कोणालाही सांगू नका या गोष्टी, नाहीतर होईल नुकसान!

Success Secrets | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...