Navratri Saree Styling : नऊवारी आणि इंडो-वेस्टर्न साडी नेसण्याच्या सोप्या टिप्स

Anuradha Vipat

फॅशन ट्रेंड

नवरात्रीच्या नऊ दिवसांत साडी नेसणे हा प्रत्येक महिलेचा आवडता फॅशन ट्रेंड असतो.

Navratri Saree Styling | agrowon

टिप्स

या सणासुदीत अस्सल महाराष्ट्रीयन लुक किंवा फ्युजन लुक हवा असेल, तर नऊवारी आणि इंडो-वेस्टर्न साडी नेसण्याच्या या सोप्या टिप्स नक्की फॉलो करा.

Navratri Saree Styling | agrowon

पारंपरिक नऊवारी साडी लुक

गरबा किंवा दांडिया खेळायचा असेल, तर सेमी-सिल्क किंवा सुती नऊवारी साडी निवडा. यामुळे साडी वजनाला हलकी राहते आणि हालचाल करणे सोपे होते.

Navratri Saree Styling | agrowon

दागिने आणि नथ

नऊवारी साडीवर चांदीचे किंवा कोल्हापुरी साज, चिंचपेटी आणि मोत्यांची पारंपरिक नथ लुकमध्ये भर घालते. केसांचा आंबाडा घालून त्यावर मोगऱ्याचा गजरा नक्की लावा.

Navratri Saree Styling | agrowon

आधुनिक इंडो-वेस्टर्न साडी लुक

जर तुम्हाला पारंपरिक साडीला मॉडर्न आणि ग्लॅमरस टच द्यायचा असेल, तर इंडो-वेस्टर्न स्टाईल सर्वोत्तम पर्याय आहे. ही स्टाईल गरबा नाईटसाठी अत्यंत कम्फर्टेबल मानली जाते.

Navratri Saree Styling | agrowon

पँट किंवा लेगिंग्ज स्टाईल

नेहमीच्या पेटिकोटऐवजी जीन्स, लेदर लेगिंग्ज किंवा शरारा पँटवर साडी ड्रेप करा. साडीचा पदर डाव्या खांद्यावरून पुढे किंवा मागे सोडून द्या.

Navratri Saree Styling | agrowon

बेल्ट किंवा कंबरपट्टा

साडी नेसल्यानंतर कंबरेला एथनिक किंवा लेदरचा स्टेटमेंट बेल्ट लावा. यामुळे साडी एका जागी घट्ट टिकून राहते आणि कंबर पातळ व आकर्षक दिसते.

Navratri Saree Styling | agrowon

Navratri Bhog Malpua Recipe : देवी कुष्मांडाला प्रिय असणारा रसाळ मालपुआ नैवेद्य; पाहा सोपी

Navratri Bhog Malpua Recipe | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...