Flax Seeds Fiber : तेलबिया पासून मौलवान दोरा काढण्याची सोपी पद्धत

Aslam Abdul Shanedivan

महिलांसाठी सुपरफूड

फ्लेक्स सीड्स हे आयुर्वेदात महत्वाचे मानले जाते. तसेच ते महिलांसाठी सुपरफूड मानले गेले आहे.

Flax Seeds Fiber | Agrowon

आरोग्यदायी

जवस तेलामध्ये प्रथिने आणि फायबर मुबलक प्रमाणात असल्यामुळे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते.

Flax Seeds | Agrowon

जवसचा धागा

पण आरोग्यासाठी खूप फायदेशीर असणाऱ्या जवसचा धागा तयार करण्यासाठी उपयोग होतो. तो कसा काढला जातो?

Flax Seeds | Agrowon

सडण्यासाठी ठेवा

जवसच्या बिया काढल्यानंतर जेथे जेथे पिकाला डोळे असतील तेथे देठ कापून लहान बंडलमध्ये बांधून घ्या. नंतर ते पाण्याने भरलेल्या टाकीमध्ये २ ते ३ दिवस सडण्यासाठी ठेवा.

Flax Seeds | Agrowon

लिलण धागा

कुजलेल्या देठांचा बंडल ८ ते १० वेळा धुवा आणि मोकळ्या हवेत वाळू द्या. वाळल्यानंतर त्या देठांवर लाकडाच्या हाथोड्याने बडवून घ्या तुम्हाला लिलण धागा मिळून जाऊन

Flax Seeds | Agrowon

मशीनमधून धागा काढण्याची पद्धत

मशिनमध्ये यंत्राच्या साहाय्याने देठांचे छोटे बंडल चेचले जातात. त्यानंतर ते देठांचे छोटे बंडल स्वच्छ करण्यासाठी घ्या

Flax Seeds | Agrowon

स्वच्छ धागा

जसे हाताने धागा काढला जातो त्याच पद्धतीने मशीनमधून बाहेर काढल्यानंतर बंडल स्वच्छ करून त्यातील भूगा बाहेर काढा म्हणजे धागा मिळेल

Flax Seeds | Agrowon

NEXT : सोन्यासाठी प्रसिद्ध जळगावात सोन्याचे दर काय?