Roshan Talape
कोरफडीचा गर टाळूला थंडावा देतो आणि त्वचेला ओलावा मिळतो, त्यामुळे केसांमधील कोंडा कमी होतो.
अतितापमानामुळे टाळू कोरडी होते. त्यामुळे कोमट पाणी वापरल्यास केसांवरील नैसर्गिक तेल टिकते.
नारळ तेलात लसणाचा अर्क मिसळून केसांवर लावा, यामुळे कोंडा कमी होतो आणि केस मजबूत होतात.
दही टाळूला आर्द्रता देते आणि मेथी कोंड्यामुळे होणाऱ्या बुरशीजन्य संसर्गावर नियंत्रण ठेवते.
टी ट्री ऑईलमधील अँटीसेप्टिक गुणधर्म कोंड्याच्या उपचारासाठी उपयुक्त ठरतात.
लिंबात असलेल्या अँटीबॅक्टेरियल गुणधर्मामुळे केस स्वच्छ राहतात आणि कोंड्याचा नाश होतो.
बेकिंग सोडा टाळूवरील मृत त्वचा काढतो, pH संतुलन राखतो आणि कोंडा होण्यापासून बचाव करतो.
सातत्याने हे उपाय केल्यास कोंडा कमी होतो आणि केस मजबूत व आरोग्यदायी राहतात.