farmer
farmeristock

PM Kisan Yojana : १४ व्या हप्त्यासाठी शेतकऱ्यांची फायनल लिस्ट, तपासा तुमचे नाव

farmer
farmeristock

१४ वा हप्ता लवकर जमा होणार

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 14 वा हप्ता या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत.

farmer
farmeristock

फेब्रुवारी महिन्यात १३ वा हप्ता

पीएम किसान योजनेंतर्गत 13 व्या हप्त्याची दोन हजार रुपयांची रक्कम फेब्रुवारी महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाली होती.

farmer
farmeristock

शेतकऱ्यांना १२ हजार

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारने पीएम किसान योजनेंसह आणखी ६ हजार रूपये देणार असल्याची घोषणा केली. यामुळे केंद्र आणि राज्य मिळून १२ हजार रूपये वर्षाला जमा होणार आहेत. 

farmer
farmeristock

नावे वगळली

पण सरकाराने बोगस शेतकरी किंवा शेतीशिवाय इतर क्षेत्रातून उत्पन्न मिळवणाऱ्या शेतकऱ्यांची नावे वगळण्याचा निर्णय घेतला आहे.

farmer
farmeristock

यादीला कात्री

यामुळे सरकारने लाभार्थी शेतकऱ्यांच्या यादीला कात्री लावल्याने या योजनेचा लाभ मिळण्यापासून अनेक शेतकरी वंचित राहू शकतात.

farmer
farmeristock

केवायसी करणे

यासाठी शेतकऱ्यांनी भूमिअभिलेख खात्यात जमिनीची अद्ययावत नोंद करणे, ई-केवायसी करणे, बँक खात्याला आधार जोडणे आदी कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आदेश सरकारने दिले आहे.ज्या

farmer
farmeristock

यादी फायनल

ज्या शेतकऱ्यांनी अपडेट केली नसेल अशा शेतकऱ्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे. तसेच त्यांची यादी कृषी विभागाने फायनल करू केंद्र सरकारकडे पाठवली आहे.

agrowon
agrowonistock

नाव तपासा

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे नाव लाभार्थ्यांच्या यादीत तपासणीसाठी www.pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. यानंतर लाभार्थी यादीवर क्लिक करा.

UPI payment
UPI paymentagrowon

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com