Stamp Duty: मुद्रांक शुल्कात वाढ

Stamp Paper News: अनेकदा सरकारी कामांसाठी बॉन्ड पेपरची गरज पडत असते. परंतु आता सरकारने मुद्रांक शुल्कात वाढ केल्याने हा विषय सर्वत्र चर्चेचा बनला आहे.

Maharashtra Government: नुकतीच राज्य सरकारने मुद्रांक शुल्कात वाढ केल्याने सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. आपल्याला कोणताही व्यवहार करायचा असेल किंवा कोणत्याही सरकारी योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर बहुतांश वेळा बाॅन्ड पेपरची आवश्यकता पडते. परंतु आता या बाॅन्ड पेपरसाठी ५०० रूपये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे अनेकजण नाराजी व्यक्त करत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com