Wheat Market: सरकार यंदा गव्हाची खरेदी वाढविण्याचा अंदाज | Agrowon

#Agrowon #AgrowonForFarmers गेल्या हंगामात खुल्या बाजारात गव्हाचे दर तेजीत होते. त्यामुळं सरकारला उद्दीष्टापेक्षा कमी गहू खरेदी करता आला. तसंच खुल्या बाजारातील गहू दरवाढ आजही कायम आहे. सध्या गव्हाचे दर विक्रमी पातळीवर पोचले. पण यंदा सरकार गहू खरेदी वाढवण्याची शक्यता आहे. मग गव्हाचे दर हमीभावापेक्षा जास्त असताना सरकारला गहू मिळेल का? सरकार गव्हाला बोनस देईल का? गव्हाचे दर यंदा काय राहू शकतात? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल. . Watch today's market bulletin to know the details. आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या वेबसाइट - https://www.agrowon.com/ फेसबुक - https://www.facebook.com/agrowon इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital ट्विटर - https://twitter.com/agrowon टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital --------------------------------------------------- ► SakalChya Batmya - https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS ► Sales Enquiry: Link - https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfjxHK63xyHZ2uLhYPmiMFar-z9UjmQUS12-GLR8JICChXBRg/viewform --------------------------------------------------- #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com