#Agrowon #AgrowonForFarmers
चालू हंगामात देशातील हळद लागवड घटली आहे. त्यातच दुष्काळी स्थितीचा पिकाला फटकाही बसत आहे. महत्वाच्या हळद उत्पादक राज्यांमध्ये पावसात मोठी तूट आहे. यामुळे हळद उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. यामुळे हळदीचे भाव तेजीत आले होते. पण मागील काही दिवसांपासून हळदीचे भाव स्थिरावले आहेत. मग हळदीचे भाव का स्थिरावले? पुढील काळात हळदीच्या भावात वाढ होईल की नाही? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.
Turmeric cultivation in the country has decreased in the current season. The crop is also affected by the drought condition. Major turmeric producing states have a major rainfall deficit. This is likely to reduce the production of turmeric. Due to this, the price of turmeric increased. But the prices of turmeric have stabilized since last few days. So why did the price of turmeric stabilize? Will the price of turmeric increase in the future or not? You will get this information from today's market bulletin.
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
वेबसाइट - https://www.agrowon.com/
फेसबुक - https://www.facebook.com/agrowon
इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital
ट्विटर - https://twitter.com/agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान