#Agrowon #AgrowonForFarmers
हळदीच्या वायद्यांनी जवळपास मागील दीड वर्षातील उचांकी टप्पा गाठला. ऑगस्ट आणि ऑक्टोबर महिन्यातील वायद्यांनी १० हजारांची पातळी गाठली होती. बाजार समित्यांमधील हळदीची आवकही कमी दिसत आहे. कमी आवक आणि वायद्यांमधील तेजी यामुळे बाजार समित्यांमधील भावही सुधारले आहेत. मग बाजार समित्यांमध्ये हळदीला काय भाव मिळाला? हळदीच्या दारतील हे वाढ टिकून राहील का? याची माहिती आजच्या मार्केट ट्रेंडमधून मिळेल.
Turmeric futures hit their highest level in almost one and a half years. The futures in the month of August and October had reached the level of 10 thousand. Inflow of turmeric in market committees is also seen less. Lower inflows and bullish futures have also improved prices among market committees. So what price did turmeric get in the market committees? Will this growth in Haldi Dar be sustained? This information can be obtained from today's market trends.
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
वेबसाइट - https://www.agrowon.com/
फेसबुक - https://www.facebook.com/agrowon
इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital
ट्विटर - https://twitter.com/agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान