Tur Market: Tur arrival increasing gradually in the market | Agrowon

#Agrowon #AgrowonForFarmers देशातील महत्वाच्या बाजारांमध्ये आता तुरीची आवक हळूहळू वाढत आहे. आता मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातही नवी तूर येत आहे. महाराष्ट्रातील सोलापूर बाजारात सध्या तुरीची आवक जास्त आहे. तर अकोला, अमरावती, लातूर आणि अकोला या बाजारांमध्ये आवक हळूहळू वाढत आहे. पण सध्या तुरीला मिळणारा दर गेल्यावर्षीपेक्षा जास्त आहे की कमी आहे? यंदा तुरीला काय दर मिळू शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल. . Watch today's market bulletin to know the details. आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या वेबसाइट - https://www.agrowon.com/ फेसबुक - https://www.facebook.com/agrowon इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital ट्विटर - https://twitter.com/agrowon टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital --------------------------------------------------- ► SakalChya Batmya - https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS ► Sales Enquiry: Link - https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfjxHK63xyHZ2uLhYPmiMFar-z9UjmQUS12-GLR8JICChXBRg/viewform --------------------------------------------------- #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com