Tur Market: Government may intervene in the tur market if price rose | Agrowon

#Agrowon #AgrowonForFarmers देशातील बाजारात पुढील काळात तुरीची आवक वाढणार आहे. देशातील सध्या तुरीला चांगले दर मिळत आहेत. आयात पडतळ असल्याने म्यानमारमधून तुरीची आयात होऊ शकते. त्यातच सरकारने स्टाॅकिस्टना नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे. तुरीचे दर जास्त वाढल्यास सरकार बाजारात हस्तक्षेप करेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मग या काळात तुरीचा बाजार कसा राहू शकतो? यंदा तुरीला काय दर मिळू शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल. . Watch today's market bulletin to know the details. आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या वेबसाइट - https://www.agrowon.com/ फेसबुक - https://www.facebook.com/agrowon इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital ट्विटर - https://twitter.com/agrowon टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital --------------------------------------------------- ► SakalChya Batmya - https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS ► Sales Enquiry: Link - https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfjxHK63xyHZ2uLhYPmiMFar-z9UjmQUS12-GLR8JICChXBRg/viewform --------------------------------------------------- #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com