Tur Market: तुरीचे भाव टिकून राहतील का? | Agrowon| ॲग्रोवन

#Agrowon #AgrowonForFarmers देशातील बाजारात तुरीच्या दरातील तेजी कायम आहे. तुरीला सध्या प्रति क्विंटल ९ हजार ते साडे १० हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. देशात यंदा तुरीचा पुरवठा कमी आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया आणि ब्राझिलमध्ये तूर उत्पादन घेण्याचे नियोजन व्यापारी संघटनेने केले आहे. मग याचा तुरीच्या भावावर काय परिणाम होऊ शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल. Turri prices continue to rise in the country's market. Turi is currently fetching a price between Rs 9,000 and Rs 10,500 per quintal. The supply of turi is low in the country this year. Therefore, the trade association has planned to take tur production in Australia and Brazil. So what effect could this have on Turi's price? You will get this information from today's market bulletin. आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या वेबसाइट - https://www.agrowon.com/ फेसबुक - https://www.facebook.com/agrowon इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital ट्विटर - https://twitter.com/agrowon टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital --------------------------------------------------- #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com