Tur Market: देशात आयात तुरीचे दर काय आहेत? |Agrowon| ॲग्रोवन

#Agrowon #AgrowonForFarmers बाजारात सध्या तुरीला गरजेप्रमाणे उठाव मिळत आहे. देशात यंदा तुरीचे उत्पादन कमी असल्याने दरात तेजी आहे. देशातील बाजारात सध्या तुरीला प्रतिक्विंटल ८ हजार ते ९ हजार १०० रुपयांचा भाव मिळतोय. तूर डाळीचे भाव अनेक बाजारात सध्या १३० रुपये प्रतिक्विंटलवर आहेत. पुढील काळात तुरीच्या दरात आणखी सुधारणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुरीचे दर कमी करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. मग खरचं तुरीचे दर कमी होतील का? तुरीच्या दरातील तेजी टिकेल का? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल. Turi is currently fetching a price of Rs 8,000 to 9,000 per quintal in the domestic market. Tur dal prices are currently at Rs 130 per quintal in many markets. There is a possibility of further improvement in the price of Turi in the future. Therefore, the government is making efforts to reduce the price of turi. So will the prices of pipes really decrease? Will the price boom last? You will get this information from today's market bulletin. आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या वेबसाइट - https://www.agrowon.com/ फेसबुक - https://www.facebook.com/agrowon इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital ट्विटर - https://twitter.com/agrowon टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital --------------------------------------------------- #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com