Tur Market: तुरीच्या भाव कमी करण्यासाठी सरकार कोणत्याही थराला जाणार? | Agrowon| ॲग्रोवन

#Agrowon #AgrowonForFarmers तूर आणि उडदाच्या दरातील तेजीने सरकारच्या तोंडचं पाणी पळवलं. उत्पादन कमी झाल्याने तूर आणि उडदाच्या दरात मोठी तेजी आहे. आयात वाढवूनही दरात नरमाई येत नाही. निर्यातदार देशांमध्येही भाव वाढले. यामुळे सरकारने देशातील व्यापारी, स्टाॅकिस्ट आणि प्रक्रियादारांवर दबाव वाढवला. पण यातूनही फारसं काही साध्या होताना दिसत नाही. त्यामुळं तुरीचे दर कमी करण्यासाठी सरकार कोणत्याही स्तराला जाऊ शकते, असा इशारा पुन्हा एकदा केंद्रीय खाद्य सचिवांनी दिला. मग सरकार तूर आणि उडदाचे भाव कमी करण्यासाठी आणखी काय करू शकते? यातून सरकारला भाव खरच कमी करता येतील का? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल. Prices also increased in exporting countries. Due to this, the government increased the pressure on traders, stockists and processors in the country. But even this does not seem to be very simple. Therefore, the Union Food Secretary once again warned that the government can go to any level to reduce the prices of turi. So what else can the government do to reduce the prices of tur and urad? Will the government really be able to reduce prices? You will get this information from this video. आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या वेबसाइट - https://www.agrowon.com/ फेसबुक - https://www.facebook.com/agrowon इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital ट्विटर - https://twitter.com/agrowon टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital --------------------------------------------------- #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com