#Agrowon #AgrowonForFarmers
देशातला तूर उत्पादक शेतकरी मग तो मराठवाडा, विदर्भातला शेतकरी असो की कर्नाटकातला गुलबर्ग्याचा शेतकरी असो; त्याला आपण भारताऐवजी आफ्रिकेतील मोझंबिकामध्ये जन्म का घेतला नाही, याचे अतोनात दुःख होत आहे. मोझंबिकाच्या तूर उत्पादक शेतकऱ्याचा हेवा वाटतो आहे. त्याचे कारण म्हणजे केंद्र सरकारकडून देशातील तूर उत्पादकांना सवतीच्या पोरासारखी वागणूक मिळत असताना मोझंबिकातील शेतकऱ्यांसाठी मात्र पायघड्या पसरल्या जात आहेत
Tur farmers in the country, be it Marathwada, Vidarbhat or Gulbarga farmers in Karnataka; He is deeply saddened as to why he was not born in Mozambique, Africa instead of India. Mozambique's toor producer is the envy of the farmer. The reason for this is that while the tur producers of the country are being treated like children of Savati by the central government, the shoes are being spread for the farmers of Mozambique.
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
वेबसाइट - https://www.agrowon.com/
फेसबुक - https://www.facebook.com/agrowon
इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital
ट्विटर - https://twitter.com/agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान