Soybean rates are stable in the domestic market | Agrowon

#Agrowon #AgrowonForFarmers देशातील शेतकरी आता सोयाबीन बाजारावर बारिक लक्ष ठेऊन आहेत. जवळपास दोन महीन्यांपासून सोयाबीन दर स्थिर आहेत. मात्र शेतकरी सध्याच्या दरात जास्त माल बाजारात आणत नाहीत. शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतिक्षा आहे. तर दुसरीकडं आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात चढ उतार होत आहेत. मग सध्या देशातील सोयाबीन बाजारात काय घडतंय? आंतरराष्ट्रीय बाजारात काय दरपातळी आहे? सोयाबीनचे दर चालू महिन्यात किती वाढू शकतात? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल. -- आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या वेबसाइट - https://www.agrowon.com/ फेसबुक - https://www.facebook.com/agrowon इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital ट्विटर - https://twitter.com/agrowon टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital --------------------------------------------------- ► SakalChya Batmya - https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS ► Sales Enquiry: Link - https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfjxHK63xyHZ2uLhYPmiMFar-z9UjmQUS12-GLR8JICChXBRg/viewform --------------------------------------------------- #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com