#Agrowon #AgrowonForFarmers
सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या घडामोडी सध्या घडत आहेत. मागील महिनाभरापासून दरवाढीची वाट पाहणाऱ्या सोयाबीन उत्पादकांना यामुळं दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली. यामुळं. नवीन वर्षात सोयाबीनच्या दरातही वाढ होऊ शकते. मग काय आहेत या घडामोडी? यामुळे सोयाबीन दर कसे वाढू शकतात? सध्या आंतरराष्ट्रीय बाजार आणि देशातील बाजारात सोयाबीनला काय दर मिळतोय? याचा आढावा आपण घेणार आहोत.
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
वेबसाइट - https://www.agrowon.com/
फेसबुक - https://www.facebook.com/agrowon
इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital
ट्विटर - https://twitter.com/agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
---------------------------------------------------
► SakalChya Batmya - https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS
► Sales Enquiry:
Link - https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfjxHK63xyHZ2uLhYPmiMFar-z9UjmQUS12-GLR8JICChXBRg/viewform
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान