#Agrowon #AgrowonForFarmers #soyabean
आपल्या काही शेतकऱ्यांना यंदा निम्मही सोयाबीन उत्पादन मिळणार नाही, हे आतापासूनच दिसतंय. म्हणजेच देशातील सोयाबीन उत्पादन कमी होणार. यामुळं सोयाबीनला गेल्यावर्षीपेक्षा चांगला भाव मिळू शकतो, अशी शक्यता निर्माण झाली. आता तुम्ही म्हणाल, आम्हाला दोन वर्षाआधी मिळालेला १० हजारांचा भाव पाहीजे. आम्हालाही वाटतं की आमच्या शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त भाव मिळावा. पण केवळ तुम्हाला आणि आम्हाला वाटतं म्हणून भाव मिळत नाही. सरकारलाही असं वाटायला हवं. बाजारातील परिस्थितीही पुरक असावी लागते.
It is already seen that some of our farmers will not get half of the soybean production this year. That means soybean production in the country will decrease. Due to this, it is possible that soybeans can get a better price than last year. Now you say, let us see the price of 10 thousand two years ago. We also think that our farmer brothers should get maximum price. But just because you and we feel it doesn't make sense. The government should also think so. The market conditions also have to be favorable.
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
वेबसाइट - https://www.agrowon.com/
फेसबुक - https://www.facebook.com/agrowon
इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital
ट्विटर - https://twitter.com/agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान