#Agrowon #AgrowonForFarmers
सोयाबीनचे दर सध्या दबावात आहेत. बाजारात सोयाबीनची आवक सरासरीपेक्षा काहीशी अधिक आहे. त्यामुळे सोयाबीनचे दर कमी झाले आहेत. शेतकरी खरिपाच्या तोंडावर सोयाबीन विकत असल्याचे व्यापारी सांगत आहेत. भाव कमी होत असले तरी सोयाबीनची आवक वाढत आहे. त्यामुळे सोयाबीन दरावर आणखीनच दबाव येत आहे. मग पुढील काळात सोयाबीनचा बाजारभाव कसा राहील? सोयाबीनवरील दबाव दूर होईल का? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.
Soybean prices are currently under pressure. Soybean arrivals in the market are slightly higher than average. Soybean prices have decreased. Traders are saying that farmers are selling soybeans at the cost of Rs. Although the price is decreasing, the import of soybeans is increasing. So there is more pressure on soybean price. So how will the market price of soybeans remain in the future? Will pressure on soybeans be lifted? You will get this information from today's market bulletin.
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
वेबसाइट - https://www.agrowon.com/
फेसबुक - https://www.facebook.com/agrowon
इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital
ट्विटर - https://twitter.com/agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान