#Agrowon #AgrowonForFarmers
अर्जेंटीनात यंदा दशकातील गंभीर दुष्काळ पडला. त्यामुळं युएसडीएनं अर्जेंटीनातील उत्पादन यंदा ८० हजार टनांनी घटून ३३० लाख टनांवर स्थिरावेल, असा अंदाज व्यक्त केला. पण ब्राझीलमध्ये यंदा विक्रमी उत्पादन होईल, असं म्हटलंय. तर चीनची सोयाबीन आयात वाढणार आहे. यामुळे देशातील सोयाबीन दर सुधारण्याची शक्यता आहे. मग यावेळी खरचं दर सुधारतील कि नेहमीप्रमाणं बाजार दबावातच ठेवला जाईल? देशातील सोयाबीन बाजार आज कसा होता? शेतकऱ्यांनी मार्च महिन्यात सोयाबीन विक्री करणं फायद्याचं ठरेल का? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
वेबसाइट - https://www.agrowon.com/
फेसबुक - https://www.facebook.com/agrowon
इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital
ट्विटर - https://twitter.com/agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान