Soybean Market: खाद्यतेल आयातशुल्क कपातीचा बाजारावर परिणाम दिसेल का? |Agrowon| ॲग्रोवन

#Agrowon #AgrowonForFarmers देशातील बाजारात सध्या सोयाबीनचे भाव दबावातच आहेत. शेतकरी मागील तीन महिन्यांपासून दरात सुधारणा होण्याची वाट पाहत आहेत. पण सोयाबीनच्या भावात वाढ झाली नाही. परिणामी सोयाबीन उत्पादनक अडचणीत आले. ब्राझीलमध्ये विक्रमी उत्पादन झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजार दबावात आला. तर खाद्यतेलाचे भाव पडल्याचाही परिणाम दरावर जाणवत आहे. त्यातच केंद्राने रिफाईंड सोयाबीन आणि सूर्यफुल तेल आयात शुल्कात कपात केली. मग याचा दबाव सोयाबीन दरावर जाणवेल का? सोयाबीन बाजारात सध्या काय स्थिती आहे? याची माहीती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल. Farmers have been waiting for rate reform for the last three months. But the price of soyabean did not increase. The resulting soybean producers were in trouble. Record production in Brazil put pressure on the international market. The price of edible oil has changed and the desired result is felt at the door. The center also cut import duties on refined soybean and sunflower oil. Mag yacha pressure of soyabean door ahiwale? What is the current situation in the soybean market? You will get this information or from the video. आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या वेबसाइट - https://www.agrowon.com/ फेसबुक - https://www.facebook.com/agrowon इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital ट्विटर - https://twitter.com/agrowon टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital --------------------------------------------------- #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com