Soybean Crop: पिवळा मोझॅक शिवाय कोणत्या कारणामुळे सोयाबीन पीवळ पडतं? | ॲग्रोवन

#Agrowon #soyabean #mosaic यावर्षी सोयाबीनची पेरणी उशिराने झाली. त्यानंतर मोजकाच पाऊस पडला. सध्या पावसाने उघडीप दिलीए. त्यासोबतच ढगाळ वातावरणामुळे जमिनीतून अन्नद्रव्य न घेता आल्यामुळे सोयाबीन रोपावस्थेतच पिवळे- पांढरं पडत आहे. तर लोह म्हणजे iron या सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे सोयाबीनच्या झाडामध्ये क्लोरोसिसची लक्षणे निर्माण होतात. क्लोरोसिस म्हणजे काय ? तर ही एक शारीरिक विकृती आहे. कशामुळे होते ? तर काही कारणाने झाडांद्वारे जमिनीतून लोहाचं शोषण न केल्याने हि विकृती होते Soybeans were sown late this year. After that it rained a little. At present, the rain has stopped. Along with that, due to the cloudy weather, the soybeans are turning yellow-white in the seedling stage due to lack of nutrients from the soil. Soybean plants develop symptoms of chlorosis due to deficiency of micronutrients such as iron. What is chlorosis? So this is a physical disorder. What causes it? Due to some reason, iron is not absorbed from the soil by the plants and this disorder occurs. आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या वेबसाइट - https://www.agrowon.com/ फेसबुक - https://www.facebook.com/agrowon इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital ट्विटर - https://twitter.com/agrowon टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital --------------------------------------------------- #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com