#Shorts: द्राक्ष उत्पादक आणि फळउत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी | ॲग्रोवन

#Agrowon #AgrowonForFarmers द्राक्ष उत्पादक आणि फळउत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण ‘सकाळ-ॲग्रोवन’च्या वतीने ‘ॲग्रोवन द्राक्ष प्रदर्शन २०२३’ आयोजित करण्यात आलं आहे. ३० सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान हे प्रदर्शन नाशिक य़ेथे ठक्कर्स डोम येथे होणार आहे. आता या प्रदर्शनात काय होणार आहे तर.... शेतकऱ्यांना वेगवेगळ्या देशांमध्ये द्राक्षशेतीच तंत्रज्ञान, त्याच्यावरचं संशोधन, प्रक्रिया आणि निर्यात या सगळ्या विषयीची जी माहिती आहे ती एकाच छताखाली मिळणार आहे. तसेच आपल्या देशातील, परदेशातील शास्त्रज्ञ आणि प्रगतशील शेतकऱ्यांचं मार्गदर्शन देखील द्राक्ष उत्पादकांना लाभणार आहे. ज्याच्या द्राक्ष उत्पादकांना फायदा होणारआहे. त्यामुळे नक्की या प्रदर्शनाचा लाभ घ्या The exhibition will be held at Thakkar's Dome in Nashik from September 30 to October 2. Now what is going to happen in this exhibition... Farmers will get all the information about grape cultivation technology, research, processing and export in different countries under one roof. Also, the grape growers will benefit from the guidance of scientists and progressive farmers of our country and abroad. आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या वेबसाइट - https://www.agrowon.com/ फेसबुक - https://www.facebook.com/agrowon इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital ट्विटर - https://twitter.com/agrowon टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital --------------------------------------------------- #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com