#Agrowon #AgrowonForFarmers
सोयाबीन पिकाला शेंगा लागल्या नाहीत म्हणून शेतकऱ्यांनं सोयाबीनवरून रोटाव्हेटर फिरवलं. नाशिक जिल्ह्यातील शेतकरी राजेंद्र होळकर यांच्या शेतातील हा व्हिडिओ आहे. सोयाबीन हिरवागार दिसतंय पण शेंगाच लागल्या नाहीत. त्यामुळे रोटाव्हेटर फिरवला आहे.
सौजन्य- राजेंद्र होळकर
Soybean crop did not produce pods, so the farmers turned the rotavator over the soybeans. This video is from the farm of Rajendra Holkar, a farmer in Nashik district. Soybean looks green but no pods. So the rotavator is rotated.
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
वेबसाइट - https://www.agrowon.com/
फेसबुक - https://www.facebook.com/agrowon
इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital
ट्विटर - https://twitter.com/agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान