#Agrowon #AgrowonForFarmers
राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी कोसळत असल्या तरी बहुतांश भागांत पावसाची दडी कायम आहे. आज (ता. २६) कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात ढगाळ आकाश, मुख्यतः पावसाच्या उघडिपीसह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
वेबसाइट - https://www.agrowon.com/
फेसबुक - https://www.facebook.com/agrowon
इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital
ट्विटर - https://twitter.com/agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान