Sharad Pawar Vs Narendra modi : शेतीचा चेहरामोहरा पवारांनीच बदलला का? | ॲग्रोवन

#Agrowon #sharadpawar #narendramodi मोदींनी दिलेली माहिती वास्तवापासून दूर असल्याचं सांगत पवारांनी कृषिमंत्री पदाच्या काळात शेती क्षेत्रात केलेल्या कामांची उजळणी पत्रकार परिषदेत केली. आणि मोदींच्या आरोपांना थेट मोडीतच काढलं. शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं? या मोदींच्या प्रश्नाला पवार पुरून उरलेत. त्यामुळे कृषिमंत्री पदाच्या काळात पवारांनी शेती क्षेत्रात काय केलं यावरचं सुनिल तांबे यांनी लिहिलंय. तेच शरद पवारांच्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने... Agrowon ला WhatsApp वर फॉलो करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा : https://whatsapp.com/channel/0029Va6bBAMI1rckFSh9s61r आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या वेबसाइट - https://agrowon.esakal.com/ फेसबुक - https://www.facebook.com/agrowon इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital ट्विटर - https://twitter.com/agrowon टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital --------------------------------------------------- #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com