#Agrowon #AgrowonForFarmers
घरचे बियाणे पेरणीसाठी वापरताना त्याची उगवण क्षमता, शुद्धता, इतर जातींच्या पिकांची भेसळ, रोगट किंवा फुटके बियाणे याकडे दुर्लक्ष केले जाते. अशा बियाणांचा पेरणीसाठी वापर केल्यामुळे उगवण चांगली होत नाही, त्यामुळे पेरणीचा हंगाम वाया जाण्याची शक्यता असते. त्यामुळे बियाण्याची उगवणक्षमता तपासूनच पेरणी करण्याचा सल्ला दिला जातो.
When using home seeds for sowing, its germination capacity, purity, adulteration of other varieties of crops, diseased seeds are ignored. Using such seeds for sowing does not improve germination, so the sowing season is likely to be wasted. Therefore, it is advisable to sow the seeds only after examining the germination potential.
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
वेबसाइट - https://www.agrowon.com/
फेसबुक - https://www.facebook.com/agrowon
इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital
ट्विटर - https://twitter.com/agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान