#Agrowon #rain #weatherupdate #maharastra
राज्यात पावसानं ताणलं आहे. ऑगस्ट सरला तरीही जलशयातील पाणी साठयात वाढ झालेली नाही. राज्यावर अस्मानी संकटानं मळभ दाटून आलंय. पावसाच्या दडीमुळं परिस्थिती गंभीर होतं चाललीय. ॅग्रोवनचे प्रतिनिधी माणिक रासवे यांनी हिंगोली जिल्ह्यात पावसाची काय स्थितीय यावरचा हा खास रिपोर्ट तुमच्यासाठी...
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
वेबसाइट - https://www.agrowon.com/
फेसबुक - https://www.facebook.com/agrowon
इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital
ट्विटर - https://twitter.com/agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान