Podcast TItle: देशातील मूग उत्पादन यंदाही घटणार | Agrowon

#Agrowon #AgrowonForFarmers खरिप हंगामात यंदा मुगाची लागवड कमी झाली होती. तसचं पिकाचं नुकसानही झाले होते. त्यामुळे यंदा मुगाचे उत्पादन कमी राहण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे मुगाची आयातही वाढेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मग या स्थितीत मुगाला यंदा काय भाव राहू शकतो? यंदा देशातील मूग उत्पादन किती होऊ शकते? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल. . Watch today's market bulletin to know the details. आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या वेबसाइट - https://www.agrowon.com/ फेसबुक - https://www.facebook.com/agrowon इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital ट्विटर - https://twitter.com/agrowon टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital --------------------------------------------------- #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com